"विदर्भ साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ==आतापर्यंत झालेली '''विदर्भ साहित्य संमेलने'''== * १९४८साली : गोंदिया ...
(काही फरक नाही)

२१:२५, ७ जुलै २०१२ ची आवृत्ती

आतापर्यंत झालेली विदर्भ साहित्य संमेलने

  • १९४८साली : गोंदिया
  • २५वे : २६-१२-१९६४, उद्‌घाटक यशवंतराव चव्हाण
  • १९५७साली : गोंदिया
  • २७वे : वर्धा
  • २००३साली : लाखनी (भंडारा जिल्हा)
  • ५९वे चंद्रपूर; ४ते६ डिसेंबर २००९; संमेलनाध्यक्ष चंद्रशेखर धर्माधिकारी
  • ६०वे : वर्धा; २८-३० जानेवारी २०११; संमेलनाध्यक्ष ज्योती लांजेकर
  • ६१वे : वाशीम; २३-२५ डिसेंबर २०११;संमेलनाध्यक्ष कवी नारायण कुलकर्णी कवठेकर
  • ६२वे : गोंदिया; डिसेंबर २०१२(प्रस्तावित)