"गोदावरी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५४:
== भौगोलिक ==
[[चित्र:GodavariKrishna.jpg|इवलेसे|डावे|150px|गोदावरी आणि कृष्णा नदी बंगाल उपसागरास मिळताना-नासा फोटो]]
[[सह्याद्री]]च्या कुशीत [[पश्चिम घाट|पश्चिम घाटात]] १,०६७ मीटर उंचीवर सुरू होणाऱ्या गोदावरीचा प्रवास मुख्यत्त्वे [[दख्खनचे पठार|दख्खनच्या पठारावरून]] साधारणत: ''आग्नेय'' दिशेने होतो. आंध्रप्रदेशात भद्राचलम्‌नंतर गोदावरी पूर्वेच्या निमुळत्या डोंगर रांगांतून(पापी टेकड्या) पुढे सरकते. या ठिकाणी तिची रुंदी २०० मीटरपेक्षा कमी तर खोली ६० फुटाच्या आत एवढीहीएवढीच असते.
 
गोदावरी खोरे ३,१२,८१२ वर्गचौरस कि.मी.किलोमीटर क्षेत्र व्यापते. यातीलत्यांतील [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] १,५२,१९९ वर्गचौरस कि.मी.किलोमीटर, [[आंध्र प्रदेश]] ७३,२०१ वर्ग कि.मी.चौरस किलोमीटर, [[मध्यप्रदेश|मध्य प्रदेश]] ६५,२५५ वर्गचौरस कि.मी.किलोमीटर, [[ओडिशा|ओडिशाओरिसात]] १७,७५२ वर्गचौरस कि.मी.,किलोमीटर तर कर्नाटकात गोदावरीने व्यापलेले खोरे ४,४०५ वर्गचौरस कि.मी.किलोमीटर आहेतआहे.
 
गोदावरीचा त्रिभुज प्रदेश ५,१०० वर्गचौरस कि.मी.चाकिलोमीटरचा असून अत्यंत सुपीक समजला जातो. तज्ज्ञांच्या मते या त्रिभुज प्रदेशाच्या उत्क्रांतीचे तीन मुख्य टप्पे असून शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये गाळाचे प्रमाण जमिनींचा शेतीकरिता वाढता वापर व वाढत्या जंगलतोडीमुळे वाढल्याचे दिसून येते.
 
=== इतर नद्यांशी तुलना ===
 
एकूण लांबीत गोदावरीचा जगात ९२वा क्रमांक आहे. ६,६९० कि.मी.किलोमीटर लांबी असलेली [[आफ्रिका]] खंडातील [[नाईल नदी]] प्रथम क्रमांकावर आहे. तर [[सिंधू नदी]] ३,१८० कि.मी. लांबीसह २१व्या क्रमांकावर आहे.
[[ब्रह्मपुत्रा नदी|ब्रह्मपुत्रा]] २,९४८ कि.मी.(२८वा क्रमांक), तर २,५१० कि.मी. वाहून [[गंगा नदी|गंगा]] ३९वा क्रमांकावर येते. [[यमुना नदी|यमुना]] १,३७६ कि.मी., [[सतलज नदी|सतलज]] १,३७० कि.मी. लांबीच्या आहेत व अनुक्रमे १०२ व १०३ क्रमांकांवर आहेत.
[[कृष्णा]] १,३०० कि.मी. वाहून ११४व्या तर १,२८९ कि.मी. वाहून [[नर्मदा]] ११६व्या क्रमांक वर येते. १,००० कि.मी. पेक्षा अधिक लांबीच्या जगात सुमारे १६० नद्या आहेत.
ओळ ६८:
=== अंटार्क्टिका आणि गोदावरी ===
१३ कोटी वर्षांपूर्वी गोदावरी [[अंटार्क्टिका]] खंडातून वाहिली असेल का याचा भारतीय संशोधक शोध घेत आहेत. विभाजनपूर्व काळात [[दख्खनचे पठार]] आणि अंटार्क्टिका एकाच गोंडवन खंडाचा भाग राहिले असावेत असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे.
 
पहा: [[महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या]]
 
== उपनद्या आणि प्रकल्प ==