"बखर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
'''बखर''' हा [[दक्षिण आशिया]]तील, विशेषकरून [[मराठी भाषा|मराठी]] साहित्यातील, [[इतिहास|ऐतिहासिक]] साहित्यातील एक प्रकार आहे. ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन बखरीत वाचावयास मिळते.<ref name="Datta2006">Datta, Amaresh (1 January 2006). [http://books.google.com/books?id=ObFCT5_taSgC&pg=PA330 ''The Encyclopaedia Of Indian Literature (Volume One (A To Devo))'']. Sahitya Akademi, ISBN 9788126018031 (pages=329–331).</ref> आता पर्यन्त २०० बखरबखरी लिहिलेलिहिल्या गेलिगेल्या अस्तीलअसतील. जास्तीत जास्त बखरबखरी इ.स.१७६० आणि १८५० च्यच्या दरम्यान मध्येलिहिल्या लिहिलेगेल्या गेलेतआहेत.<ref name="Herwadkar1994">{{cite book|author=Raghunath Vinayak Herwadkar|title=A forgotten literature: foundations of Marathi chronicles|url=http://books.google.com/books?id=l8pHAAAAMAAJ|accessdate=4 October 2011|year=1994|publisher=Popular Prakashan|isbn=978-81-7154-779-1}} This cite template does not compute</ref>
 
== व्युत्पत्ती ==
 
'बखर' या शब्दाचा अर्थ [[हकीकत]],[[बातमी]] ,[[इतिहास]],[[कथानक]],[[चरित्र]] असा कोशात आढळतो. हा शब्द '[[खबर]]' या [[फारशी]] शब्दापासून वर्णव्यत्यासाने आला असावा. बखरी ज्या काळात लिहिल्या गेल्या त्या काळात [[मराठी]] भाषेवर फारशी भाषेंचेभाषेचे असलेले वर्चस्व लक्षात घेता वरील [[व्युत्त्पत्ती]] बरोबर असावी असे वाटते. [[विश्वनाथ काशिनाथ राजवाडे|वि.का. राजवाडे]] यांच्या मते 'बख=बकणे, बोलणें' या शब्दापासून बखर शब्द मराठीत आला असावा. राजवाड्यांना 'खबर' पासून 'बखर' ही व्युत्त्पत्ती मान्य नाही. राजवाडे म्हणतात 'बखर' हा शब्द भष् ,भख् ,बख् ,या [[धातू]]पासून निघाला आहे. तसा 'बखर' हा शब्द बख् या अपभ्रष्ट धातूपासून निघाला आहे. पूर्वी [[भाट]] लोक मोठमोठ्या वीरपुरुषांच्या 'बखरी' तोंडाने बोलत असत. त्यावरुन 'बखर' हा शब्द प्रथमतः तोंडी इतिहासाला लावू लागले आणि नंतर लेखी इतिहासालाही तो शब्द लावण्यात आला. (राजवाडे ले.सं.भा.३) या प्रमाणे 'बखर' या शब्दाची व्युत्त्पत्ति 'खबर' (फारशी) आणि भख् (संस्कृत) अशा दोनही शब्दापासून सांगता येते. या दोनही शब्दाचे [[मूळ]] एकच असण्याची शक्यता आहे.<ref name="बखर">कृष्णाजी अनंत सभासद-कृत श्रीशिवप्रभु-चरित्र बखरीला श्री.[[स.रा. गाडगीळ]] यांची एक [[दीर्घ]] [[प्रस्तावना]] लिहिलेली आहे.
प्रस्तावनेत पृ.क्र.४ व ५ वर 'बखरी' वरील व्युत्तपत्तीव्युत्त्पत्ती व माहिती वाचावयास मिळते</ref>
 
== महत्वाचे बखर ==
ओळ १०:
=== सभासद बखर ===
 
'''सभासद बखर : '''कृष्णाजी अनंत सभासद याने [[छत्रपती शिवाजीराजे भोसले|छत्रपती शिवाजी]], [[छत्रपती संभाजीराजे भोसले|संभाजी]] व राजारामच्या काळातही मराठेशाहीची सेवा केली. छत्रपतींच्या दरबारात विविध पदांवर त्याने काम केले होते. शिवाजींचा राज्याभिषेक पाहण्याचेही भाग्य त्याला लाभले होते. छत्रपती राजारामसोबत जिंजीला असताना राजारामच्या आज्ञेनुसार इ.स. १६९७ च्या सुमारास सभासदाने शिवाजींच्या चरित्रावर बखर लिहून काढली. या बखरीत शिवाजी महाराजांचे सुरूवातीपासून शेवटपर्यंत सर्व पराक्रम वर्णन केले आहेत. ही बखर संक्षिप्त स्वररूपातस्वरूपात असली तरी ही शिवकाळातील बखर असल्याने तिला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
=== भाऊसाहेबांची बखर ===
 
'''भाऊसाहेबांची बखर''' : ही [[मराठी]] भाषेतील एक प्रसिद्ध बखर आहे. मराठी वाड;मयेतिहासातीलवाङ्‌मयेतिहासातील अत्यंत लालित्यपूर्ण, श्रेष्ठ वाड;मयवाङ्मय गुणांनी युक्त असणारी नावाजलेली बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर. बखरीच्या कर्त्याबद्दल मतभिन्नता आढळते. कृष्णाजी शामराव व चिंतोकृष्ण वळे अशी नावे अभ्यासक मानतात;परंतूपरंतु कृष्णाजी श्यामराव हेच याचे लेखक असावेत असे वाटते. बखरीचा रचनाकाळ इ.स. १७६२-६३ असावा.”भाऊसाहेबांची बखर’ असे याचे व्यक्तिवाचक नामाभिमान असले, तरी ही बखर व्यक्तीकेंद्रीतव्यक्तिकेंद्रित नाही. [[इ.स. १७५३]] साली रघुनाथरावांनी जाटाच्या कुंभेरीवर स्वारी केली. तेथपासून [[इ.स. १७६१]] साली पनिपतच्या दारुण पराभवाने [[बाळाजी बाजीराव पेशवे|नानासाहेब पेशवे]] यांचे शोकावेगाने निधन पावलेझाले व माधराव पेशवेपदी आरुढआरूढ झाले, इथपर्यंतचइथपर्यंतचा इतिहास व उत्तरभारतातीलउत्तरी भारतातील मराठ्यांच्या राजकीय घडामोडींचे सूक्ष्म व साद्यंत वर्णन यात येते. त्यातील काही वाक्ये - जैसे भाड्बुन्जेभडभुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लातपातविद्युल्लतापात व्हावा तसा एक धड़का जहाला.
”भाऊसाहेबांची बखर’ या नावाची मराठीत अनेक पुस्तके आहेत, त्यांचे काही लेखक असे :
 
* मु.श्री. कानडे
* चितळे, जोशी
* र.वि.हेरवाडकर
 
 
 
=== शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर ===
 
''' शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर''' : दत्ताजी त्रिमल वाकेनवीस याने इ.स. १७०१ ते इ.स. १७०६ या काळात ही बखर लिहिली. [[फारसी भाषा|फार्सी]] [[तवारिखा]] वाचून बखर लिहिली अशी प्रेरणा लेखकाने नोंदविली आहे. या बखरीला तो आख्यान म्हणतो. यात [[९०]] प्रकरणे आहेत. 'पुण्यश्लोकराजाची कथा’ लेखकाने स्वप्रेरणेने लिहिली आहे. [[अफझलखान]] वध प्रसंग, आग्र्याहून सुटका, इत्यादी प्रसंग त्रोटक आहेत. राज्यभिषेकाचेही वर्णन मोजक्याच शब्दात येते. जुनी सभासदपूर्व बखर म्हणून यालाहिला निश्चितच मोल आहे.
 
=== सप्तप्रकरणात्मक बखर ===
 
''' सप्तप्रकरणात्मक बखर''' : शिवचरित्रावर आधारित मल्हार रामराव चिटणीसविरचित सप्तप्रकरणात्मक बखर उत्तरकालीन आहे. या बखरीत छ.छत्रपती शिवाजी महाराजांचे लोभस आदर्श राजा, महापुरुष म्हणून वर्णन केलेले आहे. शिवरायांचे संगीत-नाट्य, कलाकुशल व्यक्तिमत्वाचा; पराक्रमी, तेजस्वी राजा म्हणूनही परिचय होतो. बखरकाराने सुभाषितांचाही वापर केला आहे. मानवी स्वभावाचे विविध नमुने त्यांनी सादर केले आहेत. तत्कालीन लोकस्थितीचेही दर्शन या बखरीत आहे.
 
=== पनिपतीची बखर ===
 
'''पनिपतीची बखर''' : पनिपतच्या युद्धाचे वर्णन करणारी दुसरी बखर म्हणजे पानिपतची बखर. लेखक रघुनाथ यादव. श्रीमंत महाराज मातु:श्री गोपिकाबाई यांच्या आज्ञेवरुन बखरीचे लेखन झाले. लेखनकाळ इ.स. १७७० च्या आसपास. या बखरीचा नायक कल्पांतीचा आदित्य-सदाशिवरावर भाऊ शिंदे-होळकरांच्या भांडणाला स्पष्ट उत्तर देणारा हा नायक, विश्वासरावाला गोळी लागताच गहिवरुन येणारा भाऊ येथे दिसतो. भाऊसाहेबांची विविध रूपे लेखक चितारतो. युद्धवर्णनात त्यांचा हातखंडा आहे. वर्णनपसंगी तो रामायण महाभारतअच्या उपमा वापरतो. निवेदनशैली, भाषा हुबेहुब वर्णन यात लेखक
वाकबार आहे. पनिपत ही मराठ्यांच्या इतिहासातील एक शोककथा आहे, आणि या शोककथेचा शोकात्म प्रत्यय बखरीत मिळतो हेच तिचे यश आहे. असे या बखरीबद्दल म्हटल्याम्हटले जाते.
 
* पाहा ''[[पानिपतची तिसरी लढाई]]''
"https://mr.wikipedia.org/wiki/बखर" पासून हुडकले