"यशवंतराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९३:
 
==यशवंतरावांची ग्रंथसंपदा==
 
 
* आपले नवे मुंबई राज्य (इ.स.१९५७)
* 'ॠणानुबंध (आत्मचरित्रपर लेख) (१९७५)
* कृष्णाकाठ (आत्मचरित्र १ला खंड) (१९८४)
* भूमिका (१९७९)
* महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक (१९६०)
* 'विदेश दर्शन'' - (यशवंतराव यांनी परदेशाहून सौ.वेणूताईंस पाठविलेल्या निवडक पत्रांचा संग्रह) (१९८८)
 
==भाषण संग्रह/पुस्तिका==
 
* असे होते कर्मवीर (भाऊराव पाटलांवर सह्याद्रीच्या दिवाळी अंकातील लेख - १९६८)
* उद्याचा महाराष्ट्र - (चव्हाण यांची भाषण पुस्तिका -१९६०)
* काँग्रेसच्या मागेच उभे राहा - औरंगाबाद येथील भाषण - पुस्तिका
* कोकण विकासाची दिशा'' (कोकण विकासाचे यशवंतराव चव्हाण यांनी केलेले विवेचन - पुस्तिका -१९६०)
* ग.वा.मावळंकर स्मारक व्याख्यानमालेमध्ये ’प्रत्यक्ष आंदोलन और संसदीय लोकतंत्र’ या विषयावरील व्याख्यान, (पुस्तिका - १९६१)
* जीवनाचे विश्वरूप : काही श्रद्धा, काही छंद (पुस्तिका - १९७३)
* पत्र - संवाद (संपादक: स.मा.गर्गे - २००२)
* पक्षावर अभंग निष्ठा (राजकारणातील माझी भूमिका- पुस्तिका )
* महाराष्ट्र- म्हैसूर सीमा प्रश्न (पुस्तिका - १९६०)
* महाराष्ट्राची धोरण सूची - (पुस्तिका - १९६०)
* यशवंतराव चव्हाणांची महत्त्वपूर्ण भाषणे - सत्तरीच्या दशकाचा शुभारंभ - १९७१
* युगांतर (निवडक भाषणांचा संग्रह - १९७०)
* लोकांचे समाधान हीच यशस्वी राज्यकारभाराची कसोटी'' (राज्याच्या ४१ जिल्ह्यांच्या कलेक्टर परिषदेपुढे केलेल्या भाषणाची पुस्तिका- १९५७)
* वचनपूर्तीचे राजकारण - अखिल भारतीय काँग्रेसच्या फरिदाबाद व बंगलोर अधिवेशनातील दोन भाषणे (पुस्तिका - १९६९))
* विचारधारा - (भाषण संग्रह - १९६०)
* विदर्भाचा विकास (महाराष्ट्राचे कर्तृत्व जागे केले पाहिजे) - (भाषण पुस्तिका - १९६०
* शब्दाचे सामर्थ्य ( भाषणे - २०००; संपादक: राम प्रधान)
* शिवनेरीच्या नौबती'' (भाषण संग्रह) - तळवळकर गोविंद व लिमये अ.ह. प्रकाशक - पुणे, व्हीनस बुक स्टॉल - १९६१
* सह्याद्रीचे वारे (भाषण संग्रह - १९६२)
* हवाएँ सह्याद्रिकी (सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचा हिंदी भाषेत अनुवाद)
* India's foreign Policy - १९७८
* The Making of India's Foreign Policy - १९८०
* Winds of Change - १९७३
 
==चव्हाण नावाच्या संस्था==