"अनुनासिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: cy:Cytsain drwynol
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
बोलताना जो नाकातून ओझरता असा उच्चार होतो त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात. आणि ज्या (वर्णाचा)अक्षराचा असा उच्चार होतो त्या अक्षराला अनुनासिक उच्चाराचे अक्षर असे म्हणतात. उदा० '''अं''', '''हं''', (के)'''लें''', हिंदीमधले '''माँ''', फ़्रेन्चमधले रेस्त'''राँ''' वगैरे. मराठी मुळाक्षरांमध्ये ङ, ञ, ण, न, म ही पाच नासिक्य व्यंजने आहेत. या नासिक्य व्यंजनांपैकी ङ आणि ञ या वर्णांचा उच्चार अनुनासिक होतो. मात्र या पाचांमधल्या कोणत्याही अक्षराचा लगेच पुढे आलेल्या व्यंजनाशी संयोग झाला की त्या जोडाक्षराचा खणखणीत अनुनासिक उच्च्चार होतो. मात्र नासिक्य वर्णाचा असा संयोग फक्त पर-सवर्णाशी करावा असा संस्कृतमध्ये संकेत आहे. (उदा० क, ख,ग, घ हे ङ चे परसवर्ण).
ङ्, ञ्, ण्, न्, म् या [[पर-सवर्ण|पर-सवर्णाने]] प्रदर्शित उचारांना अनुनासिके म्हणतात.
 
 
== उदाहरणे ==
{| class="wikitable"
|-
|मुळ[[पर-सवर्ण|पर-सवर्ण उच्चारणाने]] प्रदर्शितदाखविलेल्या अक्षराच्या उच्चाराचा शब्द मराठी लिपीत लिहिताना ||<small>[[शुद्धलेखनाचे नियम|शुद्धलेखनाचे नियमास]]अनुसरून [[पर-सवर्ण|पर-सवर्णाच्या]] ऐवजी या रकान्यात दिल्या प्रमाणेदिल्याप्रमाणे [[अनुस्वार]] देऊन लिहावेलिहावा</small>
|-
| दङ्गा ||दंगा
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुनासिक" पासून हुडकले