"जीवाश्मशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ext:Paleontologia
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
''जीवाश्मशास्त्र''' हेया शास्त्रात [[प्रागैतिहासिक जीव|प्रागैतिहासिक जीवांचीजिवांची]] उत्पत्ती व [[पारिस्थितिकी|पारिस्थितिकीशीपर्यावरणाशी]] जुळवून घेताना घडलेलीझालेली त्याची उत्क्रांती, यांचा प्रामुख्याने [[जीवाश्म|जीवाश्मांच्या]] मदतीने अभ्यासणारेअभ्यास शास्त्रकेला आहेजातो. विद्याशाखीय दृष्टिकोनातून जीवाश्मशास्त्र ही [[जीवशास्त्र]] व [[भूशास्त्र]] यांच्याशी संबंधित आंतरविद्या आहे.
जीवाश्म विखुरलेले असतात. जीवाश्मांना एकत्रित करून कल्पनेच्या साहाय्याने प्राण्यांच्या शरीराचा आकार, खाद्यसवयी तसेच पुनरुत्पादन प्रक्रिया इत्यादी विविध प्रकारची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न [[जीवाश्मशास्त्रज्ञ]] करीत असतात. या शास्त्राच्या अभ्यासामुळे, [[डायनॉसॉर]] जातीमधील अतिभव्य प्राणी पृथ्वीवरून नष्ट होण्याची कारणे कोणती यावरयाचा मागोवा घेण्यातघेण्यास खूप मदत झालेली आहे. तसेच [[आदिमानव]] कसा उत्क्रांत होत गेला याचायाचाही खुलासा करण्याचा मागोवाहीप्रयत्‍न या शास्त्राने घेतलाकेला आहे.
{{विस्तार}}
[[वर्ग:जीवाश्मशास्त्र]]