"वामन सुदामा निंबाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: असभ्यता ?
ओळ १०३:
* इराणमधील तेहरान येथे २००१ साली "आशिया पॅसिफिक रिजनल कॉन्फरन्स'मध्ये दलित मानवाधिकार राष्ट्रीय अभियानाचे प्रतिनिधित्व
* दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे जागतिक वंशवादविरोधी परिषदेत प्रतिनिधित्व.
 
==सन्मान आणि पुरस्कार==
;शासकीय समित्यांवर नेमणुका:
 
* महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य (१९८९ ते १९९३)
* उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीच्या राज्य पुरस्कार परीक्षक समितीचे सदस्य (१९८२-८४)
* रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य (१९८७ ते १९९३)
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीचे सदस्य (१९८७ ते १९९३)
* डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी राज्यस्तरीय समितीवर सदस्य (१९९१)
* गुंटूर(आंध्रप्रदेश) येथील दलित मुक्त विद्यापीठाचे सदस्य,
* श्रीमती रजनी सातव समितीचे सदस्य (१९८४-१९८६)
* संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ (१९९२-९३)
 
;सन्मान:
 
* डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद), अमरावती विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), नागपूर विद्यापीठात एम.ए. अभ्यासक्रमात वामन निंबाळकरांच्या कवितांचा आणि काव्यसंग्रहाचा समावेश
* महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश येथे १९७४मध्ये शालेय अभ्यासक्रमात कवितांचा समावेश
* "जागतिक वाङ्‌मय' विषयात दोन कवितांचा कोलंबिया विद्यापीठात समावेश(जर्मन, रशियन, इंग्रजी भाषांमध्ये त्यांच्या कवितांचे भाषांतर)
* "स्वातंत्र्योत्तर मराठी कविता' या ग्रंथात त्यांच्या कवितांचा समावेश
*आंतराराष्ट्रीय नामवंतांच्या ’हूज हू'मध्ये समावेश
* तीन अधिव्याख्यात्यांनी निंबाळकरांच्या साहित्यावर पीएच.डी. केली; तर नऊ संशोधकांनी एम.फिल. पदवीसाठी लघुप्रंबध लिहिले.
 
;पुरस्कार:
 
* ’महायुद्ध' या काव्यसंग्रहाला उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचा शासनाचा पुरस्कार (१९८८)
* नवव्या अखिल भारतीय दलित साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष (१९८९)
* भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे डॉ. आंबेडकर पुरस्काराने सन्मानित
* फुले-आंबेडकर साहित्य पंचायत साताराद्वारे दिला जाणारा फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार
* रमाबाई आंबेडकर महिला मंडळाचा उपासक-रत्न पुरस्कार
* रायपूर येथे १९७६ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान
* लाखनी येथे झालेल्या विदर्भ संघाच्या साहित्यसंमेलनाचे २००३मध्ये अध्यक्ष.