"वामन सुदामा निंबाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
ओळ ८९:
* दलितांचे विद्रोही वाङ्‌मय
* सामाजिक लोकशाहीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 
==आगामी==
* आग (कथासंग्रह)
* बाबासाहेबांच्या ४५० पत्रांचा संग्रह
* मराठीतील सर्वोत्कृष्ट दलित कथा
 
==राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधला सहभाग==
 
* जागतिक मराठी परिषदेच्या (१९९५) संमेलनात दिल्ली येथे सहभाग
* इस्रायलमधील जेरूसलेम येथे झालेल्या जागतिक मराठी परिषदेत सहभाग
* इजिप्तला १९९६मध्ये भेट
* लंडन येथे २००० साली "व्हॉइस ऑफ दलित इंटरनॅशनल' परिषदेत भाषण
* इराणमधील तेहरान येथे २००१ साली "आशिया पॅसिफिक रिजनल कॉन्फरन्स'मध्ये दलित मानवाधिकार राष्ट्रीय अभियानाचे प्रतिनिधित्व
* दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे जागतिक वंशवादविरोधी परिषदेत प्रतिनिधित्व.
 
 
{{DEFAULTSORT:निंबाळकर, वामन}}