"कीर्ति शिलेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = १६ ऑगस्ट १९५२
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
ओळ २९:
}}
 
'''{{लेखनाव}}''' (?जन्म :१६-८-१९५२ - हयात) ह्या [[मराठी]] गायक, अभिनेत्री आहेत. [[संगीतनाटक|संगीतनाटकांतील]] गायनाकरता त्या विशेष ओळखले जातात. मराठी अभिनेते जयराम शिलेदार आणि त्यांच्या अभिनेत्री पत्‍नी जयमाला हे कीर्तीचे वडील आणि आई.
 
== जीवन ==
 
== कारकीर्द ==
 
[[संगीत स्वरसम्राज्ञी (नाटक)|संगीत स्वरसम्राज्ञी]] हे त्यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे.
[[संगीत स्वरसम्राज्ञी (नाटक)|संगीत स्वरसम्राज्ञी]] हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून तीनपात्री सौभद्र सादर करतात. त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झालेले आहेत.
 
==कीर्ती शिलेदार यांनी काम केलेली अन्य नाटके आणि त्यांतील भूमिका==
 
* अभोगी(गगनगंधा)
* एकच प्याला(सिंधू)
* कान्होपात्रा(कान्होपात्रा)
* द्रौपदी(द्रौपदी)
* भेटता प्रिया(महाश्वेता)
* मंदोदरी(मंदोदरी)
* मानापमान(भामिनी)
* मृच्छकटिक(वसंतसेना)
* ययाति आणि देवयानी(शर्मिष्ठा)
* रंगात रंगला श्रीरंग(माधवी)
* रामराज्यवियोग(मंथरा)
* रूपमती(रूपमती)
* विद्याहरण(देवयानी)
* शाकुंतल(शकुंतला)
* शारदा(शारदा)
* श्रीरंग प्रेमभंग(राधा)
* संशयकल्लोळ(रेवती)
* सौभद्र(कृष्ण, नटी, नारद, रुक्मिणी, सुभद्रा)
* स्वयंवर(रुक्मिणी)
* स्वरसम्राज्ञी(मैनाराणी)
 
 
== संकीर्ण ==