"बालसाहित्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: बाल्साहित्य हे लहान् मुलासाठी लिहिलेला साहित्य आहे. बालकाच्या द...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
बालसाहित्य म्हणजे मोठ्या माणसांनी लहान मुलांसाठी लिहिलेले वाङ्मय. या वाङ्मयात, राजा-राणी, राजकन्या, पऱ्या, देवदूत, बोलणारे प्राणी, जादुगार, राक्षस आणि सद्गुणी- दुर्गुणी माणसे असतात. असे वाङ्मय लिहिणारे जगात अनेक लेखक होऊन गेले. हॅन्स ख्रिश्चन ॲन्डरसन हा त्या लेखकांतला एक प्रख्यात लेखक. त्याने लिहिलेल्या परीकथांची जगातल्या सर्व भाषांत भाषांतरे झाली आहेत.
बाल्साहित्य हे लहान् मुलासाठी लिहिलेला साहित्य आहे. बालकाच्या दृष्टीकोणांतून बरिच् मराठी साहित्य रचलेलि आहेत. उदाहरन महाभारत, रामायण, पुराणं, उपनिषदं (कांही) भागवत, दुर्गा-सप्तशती, व्रत-सणांच्या गोष्टी, शिवलीलामृत, चांदोबा.
 
मराठीतही बालसाहित्य लिहिणारे अनेक लेखक आहेत. बालसाहित्यात बडबडगीते, लहान मुलांसाठी कविता, कथा, प्रवासवर्णने, आणि कधीकधी छोट्या कादंबऱ्या असतात.