"लीला चिटणीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ २९:
}}
 
'''लीला चिटणीस''' ([[सप्टेंबर ९]], [[इ.स. १९०९|१९०९]] - [[जुलै १४१३]], [[इ.स. २००३|२००३]]) या [[हिंदी भाषा|हिंदी]]-मराठी अभिनेत्री होत्या.
 
==जीवन==
त्यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड येथे झाला होता. त्यांचे वडील ग.य. चिटणीस हे इंग्लिशचे प्राध्यापक आणि मराठी नाट्यसंस्था '''नाट्यमन्वंतराच्या''' संस्थापकांपैकी एक होते.
स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता.<ref>http://www.loksatta.com/old/daily/20030726/lokma.htm</ref><ref>http://www.nytimes.com/2003/07/17/movies/leela-chitnis-93-an-actress-in-scores-of-bombay-movies.html</ref>
 
त्या काळात, लीला चिटणीस आपल्या चित्रपटातली गाणी स्वत:च गायच्या आणि त्या गाण्यावर त्या अशा काही धमाल नाचायच्या की लोक त्यांचा तो नाच पाहून वेडावून जायचे. ' झूला ' मधल्या ' हिंडोले कैसे झूलू... ' व ' झूलो के संग... ' या दोन गाण्यांवर त्या अगदी धमाल नाचल्या होत्या. त्यांच्या नृत्यावर अनेक जण अगदी जीव ओवाळून टाकायला तयार असायचे.
 
 
<ref>http://www.loksatta.com/old/daily/20030726/lokma.htm</ref><ref>http://www.nytimes.com/2003/07/17/movies/leela-chitnis-93-an-actress-in-scores-of-bombay-movies.html</ref>
 
==चित्रपट==
Line ११२ ⟶ ११७:
* रेखा(१९४३)
* किसीसे ना कहेना (१९४२)
* झूला(१९४१) .... गता(?)
* कांचन(१९४१)
* अर्धांगी(१९४०) .... अरुंधती