"रेणुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
श्री '''रेणुका'''/ येल्लुआई/ येल्लम्मा,( [[कन्नड]]: ಶ್ರೀ ಎಲ್ಲಮ್ಮ ರೇಣುಕಾ, [[तेलगुतेलुगू]]: శ్రీ రేణుక/ ఎల్లమ్మ) हिही पतितांची देवी म्हणून पूजली जाते. ग्रामिणग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. भक्त तीलातिला "संपूर्ण जगाची आई" किंवा "जगदंबा" मानतात.
 
'''रेणुका''' ही इक्ष्वाकु वंशातील रेणु(प्रसेनजित) नावाच्या राजाची कन्या, आणि जमदग्नी ऋषीची पत्‍नी. या जोडप्याला पाच मुलगे होते त्यांतला एक, एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करणारा परशुराम. त्याने जनकाकडे ठेवावयास दिलेल्या धनुष्याशी सीता लहानपणी खेळत असे. सीता स्वयंवराच्या वेळी त्या धनुष्याला दोरी लावतालावता रामाच्या हातून ते मोडले.
 
दक्षिणी भारतात रेणुकेला महांकाली, जोगम्मा, सोमलम्मा, गुंडम्मा, पोचम्मा, मायसम्मा, होलियम्मा, मरियम्मा, यल्लम्मा वगैरे नावांनीदेखील ओळखतात.
 
 
 
यल्लम्मा देवी हे [[काली]]चेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखवणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंड्डम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदम्बिका, होलियम्मा, रेणुकामाता, येल्लम्मा, मरिअम्मा आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/रेणुका" पासून हुडकले