"चिमणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने बदलले: ar:دوري شائع
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ७:
File:SparrowsMaleFemale.jpg|नर आणि मादी चिमणी
File:Family That Bathes Together.jpg|नर आणि मादी चिमणी
File:SperlingG.jpg|चिमणीची पिल्लंपिल्ले
</gallery>
----
मराठी नाव : चिमणी (मादी), चिमणा (नर) </br> हिंदी नाव : चिड़िया, गौरय्या(?) <br /> संस्कृत नाव : आटक, कलविंक, चटकगृहनीड, ग्रामचटक, चटक, तिलककंटक, पीतमुंड,पोतकी; गुजराथी नाव : चकली <br /> इंग्रजी नाव : House Sparrow </br> शास्त्रीय नाव : Passer domesticus </br>
----
भारतात सर्वात जास्त संख्येने असणारा पक्षी म्हणून चिमणी परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा आणिअसून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात तर. मादी मातकट तपकिरी रंगाची वरूनअसून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा, असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची अशी असते.
 
{{Audio|House Sparrow.ogg|{{लेखनाव}}चा आवाज ऐका}}
ओळ १८:
हा पक्षी [[हिमालय|हिमालयाच्या]] २००० मी. उंचीपर्यंत [[भारत|भारतभर]] सर्वत्र आढळतो तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]]सह इतरही देशात आढळतो. भारतात काश्मिरी आणि उत्तर-पश्चिमी अशा याच्या किमान दोन उपजातीही आढळतात.
 
माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, कळ्या, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य घेण्यास समर्थ आहे. वर्षभर वीण हंगाम असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापुसकापूस, पिसे, मिळतील त्या वस्तुवस्तू वापरून घराचे छत, वळच्णीच्यावळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढर्‍यापांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चिमणी" पासून हुडकले