विशाखापट्टणम लोकसभा मतदारसंघ

भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.

विशाखापट्टणम आंध्र प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.

विशाखापट्टणम मतदारसंघातून निवडून आलेले खासदार संपादन

वर्ष खासदार पक्ष
मद्रास राज्य (१९४७-१९५३)
१९५१-५२[n १] लंका सुंदरम अपक्ष
गम मल्लुदोरा
आंध्र राज्य (१९५३-१९५६)
एकत्रित आंध्र प्रदेश राज्य (१९५६-२०१४)
१९५७ महाराज पुसपती विजयराम गजपती राजू अपक्ष
१९६०^ महाराजकुमार ऑफ विजयनगरम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९६२
  • ^ - पोटनिवडणूक
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ लंका सुंदरम
गम मल्लुडोरा (अनू.ज.)
अपक्ष
दुसरी लोकसभा १९५७-६२ विजयराम राजु समाजवादी पक्ष
तिसरी लोकसभा १९६२-६७ विजय आनंदा काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ तेन्नेती विश्वानाथम प्रोग्रेसिव ग्रुप
पाचवी लोकसभा १९७१-७७ विजयरामा गजपती राजु पुसापती काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० द्रोनमराजु सत्यनारायण काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ के.ए. स्वामी काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ श्रीराम मुर्ती भट्टम तेलुगू देसम पक्ष
नववी लोकसभा १९८९-९१ उमा गजपती राजु काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ एम.व्ही.व्ही.एस. मुर्ती तेलुगू देसम पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ टी. सुब्बारामी रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ टी. सुब्बारामी रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ एम.व्ही.व्ही.एस. मुर्ती तेलुगू देसम पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ नेदुरुमल्ली जनार्धन रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

नोंदी संपादन

  1. ^ द्विसदस्यीय मतदारसंघ.

निवडणूक निकाल संपादन

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन