विद्याधर वाजपेयी हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.