विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख मराठी राजकारणी आहेत. हे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

विजयकुमार सिद्रामप्पा देशमुख
विद्यमान
पदग्रहण
२०१४
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१४

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष