वाशिंद
(वाशिंद (शहापूर) या पानावरून पुनर्निर्देशित)
वाशिंद ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसई नदीकाठी वसलेले शहर आहे. हे शहर मुंबईपासून रेल्वेमार्गाने ८० किमी, तर महामार्गाने ७८ किमी तसेच नाशिकपासून १०५ किमी अंतरावर आहे.
railway station in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | रेल्वे स्थानक | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
संलग्न स्थानक | |||
| |||