वालचंदनगर इंडस्ट्रीज

वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड (WIL) ( NSE : WALCHANNAG, BSE : 507410 Archived 2009-08-30 at the Wayback Machine. ) ही मुंबई, भारत येथे स्थित एक अवजड अभियांत्रिकी उत्पादने आणि अभियांत्रिकी, प्रापण आणि बांधकाम सेवा देणारी कंपनी आहे.

वालचंदनगर इंडस्ट्रीज
शेअर बाजारातील नाव बी.एस.ई.507410
एन.एस.ई.WALCHANNAG
उत्पादने Boilers
Power Generation
संकेतस्थळ www.walchand.com

इतिहास संपादन

वालचंदनगर इंडस्ट्रीजची स्थापना वालचंद हिराचंद दोशी यांनी १९०८ मध्ये केली होती [१]

भारताच्या अणुअस्त्र आणि अंतराळ कार्यक्रमांमध्ये सहभागासाठी पोखरण २ [२] नंतर वालचंदनगर इंडस्ट्रीजवर अमेरिकेने दंडयोजना लादल्या होत्या. [३] [४] २००१ मध्ये या दंडयोजना थांबविण्यात आल्या.[५]

संदर्भ संपादन

{संदर्भयादी}}

  1. ^ "Walchandnagar Industries Ltd". Walchand.com. 1919-04-05. Archived from the original on 2010-05-29. 2010-09-28 रोजी पाहिले.
  2. ^ "The US Is Overreacting". Outlook India. 1998-11-30. 2012-01-08 रोजी पाहिले.
  3. ^ "Defense Contractors". FAS. 2012-01-08 रोजी पाहिले.
  4. ^ Singh, Sandeep (2019-09-19). "Walchandnagar Industries Wins Over Rs 77-Crore Order From ISRO, Shares Surge". NDTV.com. 2021-01-20 रोजी पाहिले.
  5. ^ "Testimony of Gary Milhollin". Senate Committee on Homeland Security & Governmental Affairs. 2001-11-07. Archived from the original on 2011-02-11. 2012-01-08 रोजी पाहिले.