वाय. देवेंद्रप्पा

(वाय. देवेन्द्रप्पा या पानावरून पुनर्निर्देशित)

वाय. देवेंद्रप्पा हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.

वाय. देवेंद्रप्पा

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद