वर्धा जंक्शन रेल्वे स्थानक

(वर्धा रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)

वर्धा जंक्शन हे भारत देशाच्या वर्धा शहरामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग वर्धामधून जातो तर जवळील सेवाग्राम रेल्वे स्थानक दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर आहे.

वर्धा
मध्य रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता वर्धा, वर्धा जिल्हा
गुणक 20°43′59″N 78°35′41″E / 20.73306°N 78.59472°E / 20.73306; 78.59472
समुद्रसपाटीपासूनची उंची २४६.९ मी
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत WRD
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग नागपूर विभाग, मध्य रेल्वे
स्थान
वर्धा is located in महाराष्ट्र
वर्धा
वर्धा
महाराष्ट्रमधील स्थान

सेवाग्राम हा आश्रम येथून जवळच स्थित आहे.

वर्धामधून सुटणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या संपादन

बाह्य दुवे संपादन