वर्ग चर्चा:भारत-पाकिस्तान फाळणी

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे in topic

संपादन

@Sureshkhole: कृपया, 'फ़ाळणी' शब्दातला फ़ (हिंदी) हा काढून हा वापरा. --संदेश हिवाळेचर्चा २१:०६, २७ जानेवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २१:०६, २७ जानेवारी २०१८ (IST)Reply


फ़ाळणी मधील हा हिंदीतील नुक्ता असणारा आहे.
हो ते मला लक्षात आले पण ते दुरुस्त कसे करावे ते मला माहित नाही आपण करू शकत असाल तर जरुर करावे.Sureshkhole १५:०९, २५ जानेवारी २०१८ (IST)

@Sureshkhole: मी बदल करतो मात्र तुम्ही हा वर्ग जोडलेल्या लेखातही वर्गात 'फ' करा. --संदेश हिवाळेचर्चा ०७:३३, २८ जानेवारी २०१८ (IST)Reply

चालतय की, करतो Sureshkhole १३:१३, २८ जानेवारी २०१८ (IST)

"भारत-पाकिस्तान फाळणी" पानाकडे परत चला.