वरोडी नवी हे गाव टेंभी ते हिवरा रोडवर टेंभी पासुन 5 कि.मी अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे