लुइस दि कामोइस

पोर्तुगीज कवी

लुइस वास दि कामोइस (१५२४ - जून १०,१५८०) ज्याला इंग्रजीमध्ये कामोइन्स असेसुद्धा संबोधले जाते, हा पोर्तुगालमधील सर्वश्रेष्ठ कवी मानला जातो.[१]

लुइस वास दि कामोइस

संदर्भ संपादन