लिंडा लिंडसे (२७ जानेवारी, १९५९:न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७८ मध्ये २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

हिची बहिण चेरिल हेंशीलवूडसुद्धा न्यू झीलंडकडून महिला क्रिकेट खेळली आहे.