लिंगणमक्की धरण हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या सागर तालुक्यात असलेले एक धरण आहे. २.४ किमी लांबीचे हे धरण सन १९६४ मध्ये शरावती नदीवर जोग धबधब्याहून ६ किमी अंतरावर बांधले गेले.

लिंगणमक्की धरण
अधिकृत नाव लिंगणमक्की धरण
धरणाचा उद्देश सिंचन
स्थान शिमोगा जिल्हा, कर्नाटक
लांबी २.४ किमी
उंची १३ फूट
बांधकाम सुरू इ.स. १९६४