लाखात एक आमचा दादा ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तमिळ वरील अण्णा या तमिळ मालिकेवर आधारित आहे.

लाखात एक आमचा दादा
दिग्दर्शक किरण दळवी
निर्माता श्वेता शिंदे, संजय खांबे
निर्मिती संस्था वज्र प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी

कलाकार संपादन

पुनर्निर्मिती संपादन

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तमिळ अण्णा झी तमिळ २२ मे २०२३ - चालू
तेलुगू मा अन्नय्या झी तेलुगू २५ मार्च २०२४ - चालू