लखीमपूर जिल्हा

(लखीमपुर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

लखीमपूर जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र लखीमपूर येथे आहे.