लंगोट हे भारतातील हिंदू धर्मातील संन्याश्यांचे, बैरागी साधूंचे साधे कटिवस्त्र असते. लंगोट हे सहसा एक पांढऱ्या रंगाचे चौकोनी वस्त्र असते. कंबरेला बांधलेल्या एखाद्या दोऱ्याने हे वस्त्र बांधले जाते.लंगोट हे लहान बाळांसाठी देखील वापरले जाते.

लंगोट नेसलेल्या साधूचे चित्र (इ.स. १८०८)