रोहिणी सालियन
रोहिणी सालियन मोक्का कायद्याचा गाढा अभ्यास असलेल्या सरकारी वकील आहेत.मुंबई महानगर प्राधिकरण मध्ये शहरी व्यवस्थापनात कार्यरत आहेत.
जीवन संपादन
सालियनचा जन्म १९८२ मंगलोर येथे झाला. सध्या सालियन मुंबईत काम करते.फावल्या वेळेत त्यांना चित्र काढण्याचा छंद आहे.
कार्य संपादन
खालील प्रकारच्या खटल्यासंदर्भात काम केले आहे.
- बोरीवली दुहेरी हत्याकांड
- हिरे व्यापारी भरत शहा खटला
- जे जे गोळीबार खटला
- सारा-सहारा व्यापारी संकुल खटला
- घाटकोपर व मुलुंड बॉम्बस्फोट खटला
बाह्य दुवे संपादन
- इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वर्तमानपत्राची २३-८-२००९ची आवृत्ती[मृत दुवा]
- भरत शहा खटल्या संदर्भातील रेडिफ या संकेतस्थळावरील २३-८-२००९ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |