रॉद्रिगो हाविये मिलार कारवाहाल (३ नोव्हेंबर, १९८१ - ) हा चिलीचा ध्वज चिलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून खेळत असे.

हा चिलेबरोबर मेक्सिकोचाही नागरिक आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Especial: Crece el número de naturalizados en la Liga MX | Futbol Mexicano | TelevisaDeportes.com". Archived from the original on 4 March 2016. 26 July 2015 रोजी पाहिले.