रॉड आर. ब्लागोयेविच (डिसेंबर १०, इ.स. १९५६ - ) हा अमेरिकेतील इलिनॉय या राज्याचा भूतपूर्व (४०वा) गव्हर्नर आहे.