रॉडरीक जेपसेन (१९४६:फिजी - हयात) हा फिजीचा ध्वज फिजीकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८६च्या आयसीसी चषकाच्या एका सामन्यात त्याने फिजीच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.