रेम्या नंबीसन

बालकलाकार म्हणून सुरुवात केलेली रेम्या नंबीसन ही मल्याळी अभिनेत्री आहे
(रेम्या या पानावरून पुनर्निर्देशित)

रेम्या नंबीसन मल्याळी चित्रपटअभिनेत्री आहे. रेम्याने आपल्या चित्रपटकारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली.