प्रा. डाॅ. रेखा जैन या भारतीय संस्कृतीवर लिहिणाऱ्या एक अभ्यासू लेखिका आहेत. त्यांनी काही पुस्तकांची मराठी भाषांतरेही केली आहेत.

प्रा. डाॅ. रेखा जैन यांची पुस्तके संपादन

  • बाहुबली आणि बदामी चालुक्य (अनुवादित, मूळ लेखक : प्रा. हम्पा नागराजय्या)
  • राष्ट्रकूट राजवट आणि जैन धर्म (अनुवादित, मूळ लेखक : प्रा. नागराजय्या हम्पा)