रियाझ पूनावाला (८ मे, १९६१:पुणे, भारत - हयात) हा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीकडून १९९४ मध्ये २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो.