रिचर्ड गुडविन (८ मार्च, १९८७:फिलिपाईन्स - हयात) हा Flag of the Philippines फिलिपिन्सच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेग गोलंदाजी करतो.

गुडविन फिलिपाईन्सकडून रग्बीसुद्धा खेळतो.