राहुल दौलतराव आहेर मराठी राजकारणी आहेत. हे चांदवड मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

राहुल दौलतराव आहेर
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
चांदवड विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१४