राष्ट्रीय महामार्ग २२६ (जुने क्रमांकन)

राष्ट्रीय महामार्ग २२६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १४४ किमी लांबीचा हा रस्ता तामिळनाडूतील तंजावरजवळ रा.म. ६७पासून सुरू होतो व मनमदुरैजवळ रा.म. ४९ला मिळतो.

भारत  राष्ट्रीय महामार्ग २२६
लांबी १४४ किमी
राज्ये तामिळनाडू (१२६)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

शहरे संपादन

पेरांबलुर,कुण्णम, अरियालुर,पलुवुर,तिरुवैयारू,तंजावर, गंदर्वकोट्टै, पेरुंगालुर, पुदुकोट्टै, किलासेव्वलपट्टी, तिरुप्पतुर, शिवगंगा, मनमदुरै.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना संपादन

हे सुद्धा पहा संपादन

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ