राष्ट्रीय महामार्ग १६ (जुने क्रमांकन)


राष्ट्रीय महामार्ग १६ (National Highway 16) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.

राष्ट्रीय महामार्ग १६
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ४६० किलोमीटर (२९० मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात निजामाबाद
शेवट जगदाळपूर
स्थान
राज्ये आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र