राष्ट्रीय बास्केटबॉल संघ यादी

हि पुरूषांच्या राष्ट्रीय बास्केटबॉल संघांची यादी आहे.

The five FIBA zones.

कार्यरत संघ संपादन

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल संघटन (फिबा) ने मान्यता दिलेले २१३ संघ आहेत व ते ५ विभागात आहेत.

सर्वात नवीन मान्यता प्राप्त संघ   माँटेनिग्रो (२००६) आहे.

फिबा आफ्रिका संपादन

 
FIBA Africa subzones.

फिबा आफ्रिका मध्ये ५३ राष्ट्रीय संघ आहेत,[१] व ७ विभाग आहेत.[२]

फिबा अमेरिका संपादन

 
FIBA Americas subzones.

फिबा अमेरिका (पुर्वीचे पॅन अमेरिका बास्केटबॉल संघटन) सोबत ४४ राष्ट्रीय संघ आहेत व संघ ३ विभागात आहेत.[३].

फिबा एशिया संपादन

 
FIBA Asia subzones.

फिबा एशिया (पुर्वीचे एशियन बास्केटबॉल संघटन) मधील संघ ५ विभागात आहेत.[४]

फिबा युरोप संपादन

फिबा युरोप मध्ये ५१ सदस्य देश आहेत.[५]

  युनायटेड किंग्डम, a combined team of England, Scotland and Wales, competed in Eurobasket 2009 and will play at the 2012 Olympics.

फिबा ओशेनिया संपादन

फिबा ओशेनिया मध्ये २१ सदस्य देश आहेत.[७]

फिबा सदस्य नसलेले देश संपादन

गुंडाळले गेलेले संघ संपादन

फिबा कोड संपादन

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ व नोंदी संपादन


  1. ^ "FIBA.com - Zones:FIBA Africa". Archived from the original on 2016-04-14. 2011-08-16 रोजी पाहिले.
  2. ^ "FIBA-Africa.com". Archived from the original on 2007-09-27. 2011-08-16 रोजी पाहिले.
  3. ^ "FIBA.com - Zones: FIBA Americas". Archived from the original on 2010-04-30. 2011-08-16 रोजी पाहिले.
  4. ^ "FIBA.com - Zones: FIBA Asia". Archived from the original on 2010-02-18. 2011-08-16 रोजी पाहिले.
  5. ^ "FIBA.com - Zones: FIBA Europe". Archived from the original on 2011-04-07. 2011-08-16 रोजी पाहिले.
  6. ^ "IBA Europe". 4 August 2010 रोजी पाहिले.
  7. ^ "FIBA.com - Zones: FIBA Oceania". Archived from the original on 2011-06-23. 2011-08-16 रोजी पाहिले.

साचा:International basketball