रामनिवास मिर्धा

भारतीय राजकारणी

रामनिवास मिर्धा (ऑगस्ट २४, इ.स. १९२४-जानेवारी २९,इ.स. २०१०) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.ते इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील बारमेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.