रामचंद्र आमीन ( ऑक्टोबर २०,इ.स. १८९२) हे भारतीय राजकारणी होते.ते स्वतंत्र पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील मेहसाणा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.