राजू जयवंतराव आवळे हे मराठी राजकारणी आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघ संघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधान सभेवर निवडून गेले.[१]

राजू आवळे

सदस्य, महाराष्ट्र विधान सभा
विद्यमान
पदग्रहण
८ नोव्हेंबर २०१९
मतदारसंघ हातकणंगले विधानसभा मतदारसंघ

जन्म २६ जून, १९७४ (1974-06-26) (वय: ४९)
इचलकरंजी
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वडील जयवंतराव आवळे
निवास इचलकरंजी, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
व्यवसाय राजकारणी

पदे भूषवली संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "हातकणंगले : मिणचेकरांवरील नाराजीमुळे काँग्रेसचे राजूबाबा आवळे विजयी". esakal.com (Marathi भाषेत). 24 October 2019. Archived from the original on 27 October 2022. 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : 288 आमदारांची संपूर्ण यादी". tv9marathi.com (Marathi भाषेत). 26 October 2019. Archived from the original on 25 October 2022. 25 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "KDCC : अध्यक्षपदी हसन मुश्रीफ तर उपाध्यक्षपदी राजूबाबा आवळे". esakal.com (Marathi भाषेत). 20 January 2022. Archived from the original on 27 October 2022. 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)