राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघ

गुजरात राज्यातील विधानसभा मतदारसंघ, भारत

राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.

समाविष्ट संपादन

आमदार संपादन

१९६७ मध्ये हा मतदारसंघ अस्तित्त्वात आल्यापासून येथून फक्त भारतीय जनसंघ किंवा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून गेलेले आहेत.

संदर्भ संपादन