रसेल क्रोव
रसेल आयरा क्रोव (७ एप्रिल, १९६४:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ) इंग्लिश चित्रपट अभिनेता आहे. याचा जन्म न्यू झीलंडमध्ये झाला परंतु पहिली १० वर्षे तो ऑस्ट्रेलियात घालवली आणि वयाच्या २१व्या वर्षांपासून तो तेथे कायमचा आहे. [१] [२] क्रोवला एक अकादमी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार यासह विविध पुरस्कार मिळाले आहेत.
रसेल आयरा क्रोव | |
---|---|
जन्म |
७ एप्रिल, १९६४ वेलिंग्टन, न्यू झीलंड |
नातेवाईक | जेफ क्रोव, मार्टिन क्रोव |
रसेल क्रोव दोन चुलत भाऊ मार्टिन क्रोव आणि जेफ क्रोव न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. [३]
संदर्भ संपादन
- ^ Tan, Monica (25 March 2015). "Russell Crowe claims twice denied Australian citizenship: 'It's so, so unreasonable'". The Guardian. London. Archived from the original on 7 June 2021. 27 June 2021 रोजी पाहिले.
- ^ Roach, Vicki (26 June 2013). "Oscar-winner Russell Crowe denied Australian citizenship". Courier Mail. Brisbane. Archived from the original on 15 August 2016. 26 June 2013 रोजी पाहिले.
- ^ "Inspirational Martin Crowe's eyes on Cricket World Cup". The New Zealand Herald. 7 January 2015. Archived from the original on 16 January 2015. 25 March 2015 रोजी पाहिले.