रजत मनोहर पाटीदार (जन्म १ जून १९९३) हा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळतो.[१] तो उजव्या हाताचा टॉप ऑर्डर फलंदाज आणि ऑफ-स्पिनर आहे.

रजत पाटीदार
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
रजत मनोहर पाटीदार
जन्म १ जून, १९९३ (1993-06-01) (वय: ३०)
इंदूर, मध्य प्रदेश, भारत
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप २५५) २१ डिसेंबर २०२३ वि दक्षिण आफ्रिका
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१५-आतापर्यंत मध्य प्रदेश
२०२१-आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
भारत अ
करिअरची आकडेवारी
स्पर्धा एफसी लिस्ट अ टी-२०
सामने ५२ ५१ ४५
धावा ३७९५ १६४८ १४६६
फलंदाजीची सरासरी ४५.७२ ३४.३३ ३७.५८
शतके/अर्धशतके ११/२२ ३/८ १/१२
सर्वोच्च धावसंख्या १९६ १५८ ११२*
झेल/यष्टीचीत ७४/- २२/- २४/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, १७ मार्च २०२३

संदर्भ संपादन

  1. ^ "Rajat Patidar". ESPNcricinfo. 2 November 2015 रोजी पाहिले.