अस्तेक पुराणांमध्ये योवाल्तिसेत्ल, म्हणजेच "निशेची देवी". ही एक चंद्रदेवता आणि बालकांची देवता होती. ती कदाचित मेत्सत्लि, कोयोल्शाव्की आणि नर चंद्रदेवता तेक्किस्तेकात्ल ह्यांची रूपे असू शकेल.