मोहम्मद गझाली (१५ जून, १९२४:बॉम्बे, ब्रिटिश भारत - २६ एप्रिल, २००३:कराची, पाकिस्तान) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९५४ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.