मोहनलाल पिरामल हे एक भारतीय उद्योगपती होते. हे पिरामल स्पिनिंग अँड वीविंग मिलचे मालक होते. यांनी कापडउद्योगामध्ये विद्यावाचस्पतीची पदवी मिळवली होती.

यांनी वयाच्या ६९व्या वर्षी आत्महत्या केली.[१]

  1. ^ रिडिफ.कॉम. "मोहनलाल पिरामल यांचा मृत्यू". https://www.rediff.com/money/2001/may/02pira.htm. २०२०-०८-२८ रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)