मॉर्गन काउंटी (युटा)

(मॉर्गन काउंटी, युटा या पानावरून पुनर्निर्देशित)

मॉर्गन काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॉर्गन येथे आहे.[१]

काउंटीमधील डेव्हिल्स स्लाइड ही खडकरचना

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,९९५ इतकी होती.[२]

मॉर्गन काउंटीची रचना १७ जानेवारी, १८६२ रोजी झाली. या काउंटीला मॉर्मन चर्चच्या अध्यक्ष हर्बर्ट जे. ग्रँट यांचे वडील जेडेडाइयाह मॉर्गन ग्रँट यांचे नाव दिलेले आहे.[३]

मॉर्गन काउंटी ऑग्डेन-क्लियरफील्ड महानगरक्षेत्राचा भाग आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "Morgan County, Utah". United States Census Bureau. June 30, 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "[[Newberry Library]]. Individual County Chronologies/Morgan County UT (accessed March 27, 2019)". Archived from the original on March 6, 2016. March 28, 2019 रोजी पाहिले.